पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळातर्फे पुणे, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्नगटासाठी ३ हजार १३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी येत्या ३० जून रोजी सोडत काढण्यात येणार आहे. ...
शिरूर ग्रुप सोसायटीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील रकमेत तब्बल ४ कोटी २१ लाख रुपयांचा घोळ झाला आहे. कर्जापोटी भरलेले हप्ते बँक खात्यात जमा न करता हडप केले. ...
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर सायंकाळी वळवाच्या पावसाचा जोरदार शिडकावा झाला. शहरातील विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. ...
डी़ एस़ कुलकर्णी यांच्या कंपन्यांमध्ये प्रथमदर्शनी उघड झालेल्या २ हजार ४३ कोटी गैरव्यवहाराचा सर्वाधिक लाभ डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना झाल्याचे स्पष्ट झाले. ...
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील फर्निचरच्या कामासाठी राज्य शासनाकडून निधी दिलेला नसताना या फर्निचरच्या कामाची निविदा काढलीच कशी, असा सवाल राज्याचे वित्त, नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी उपस्थित केला. ...