सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने एमबीएच्या पहिल्या सेमिस्टरच्या स्टॅटेस्टिक विषयाचा कोड चुकीचा टाकल्याने १८० विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिला कर्मचा-यास निलंबित करण्यात आले आहे. ...
गेल्या आठ दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यातील सर्व्हर सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच डाऊन झाल्याने नागरिकांची प्रचंड गै ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत (पीएमएवाय) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्वस्त घरे उपलब्ध करून देणार आहे. यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या असून, इच्छुक विकसक ६ मार्चपर्यंत निविदेमध्ये सहभागी होऊ शकतील. ...
गेल्या १० वर्षांपासून रखडलेला दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आयआयटी पवईने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर या मार्गास हिरवा कंदील मिळणार आहे. ...
शेती उत्पादनासाठी विषारी औषधे व रासायनिक खतांच्या भरमसाट वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. कॅन्सरमुक्त भारत होण्यासाठी विषमुक्त शेतीचे आव्हान देशासमोर आहे. विषमुक्त शेतीचे अभियान राबविण्याची ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी शनिवापासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आह ...
शिस्त, उत्साह आणि मनात देशसेवेचा वसा ठेऊन भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असणा-या मराठा लाईट इंन्फट्रीचा २५० स्थापना दिवस सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाँचवी) बटालियनच्या जवानांनी शानदार शिस्तबद्ध संचलन करत साजरा केला. ...
भागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
केंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन‘अंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापनेच्या दृष्टीने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे या शाळांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...