ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा खून त्यांचा नोकर किसन मुंडे याने केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अलंकार पोलिसांनी नोकराला ताब्यात घेतले आहे. ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे दोन मालवाहू टेम्पो यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी, कर्मचारी संघटना सक्रिय झाल्या आहेत. आस्थापना आराखडा, शेकडो कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन, बदल्या, रजा अशा विविध निर्णयांवर सं ...
वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीपासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये सत्तापदे मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष या पदांबरोबरच विविध समित्यांची अध्यक्षपदे तसेच सदस्यपदे मिळवण्यासाठी विरोधाती ...
सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने ज्येष्ठ नागरिकांविषयी धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सत्तेत येऊन चार वर्षे झाली, तरी हे धोरण प्रलंबित आहे. हे धोरण कधी करणार,असा सवाल करीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी खुलासा करावा, अशी मागणी ...
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत. ...
- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नसल्याने १५ वर्षांत विकासाला खोडा बसला आहे. काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने गिरविलेला कित्ता भारतीय जनता पक्षानेही गिरविला आहे. भाजपा सरकारची सत्ता संपुष्टात ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रियेसाठी अर्ज शनिवारपासून सुरूवात झाली. मात्र अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस अत्यंत गोंधळाचा ठरला. ...