कापूरहोळ फाट्यापासून आतमध्ये अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवळे गावामध्ये शेती आवरामध्ये तीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. ...
फुरसुंगी कचरा डेपो येथे बसलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुसऱ्या कॅमेऱ्यांची निविदा जाहीर केली आहे. त्याला सजग नागरिक मंचाने विरोध केला आहे. ...
स्वहिंदू चॅरीटेबल ट्रस्ट आणि चौधरी यात्रा कंपनी यांच्या वतीने कैलास पर्वत आणि मानससरोवर या विषयी परिपूर्ण माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते झाले. ...
राऊतवाडीमधील निमगाव केतकी बिजवडी रस्त्यावर मनोहर विठ्ठल म्हस्के (वय अंदाजे ३८ वर्षे, रा. भरणेवाडी, अंथुर्णे, ता. इंदापूर) या युवकाची हत्या झाल्याचे सोमवार (दि. १२) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले. ...
रंगमंचावर मुले संवेदनशीलतेचे श्वास घ्यायला शिकतात. मुले हळूहळू पुढे जातील. त्यांना सारखे धावायला लावू नका. त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांचं जगणं थांबवू नका, असे अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले. ...
विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थांच्या संकल्पना बाहेर येतात व त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतात, असे उद्गार सेरिकल्चरिस्ट व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अधिकराव जाधव यांनी काढले. ...