ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले. ...
पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट परिसरात होणा-या सनबर्न संगीत कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सनबर्न संगीत कार्यक्रमात मद्य, सिगारेट, तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका एका सामाजिक ...
धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुरेश वाघमारे यांनी दिला आहे. ...
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून संबंधिताच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमुळे तरुणाची ओळख पटली आहे. ...
देशात गेल्या वर्षी (२०१६-१७) तब्बल दहा कोटी टन पेट्रोल आणि डिझेलचा धूर झाला असल्याची माहिती पेट्रोलियम प्लॅनिंग अॅण्ड अॅनॅलिसेस सेलने (पीपीएसी) दिली आहे. ...
वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि संतांचे विचार तरुण पिढीत रुजविण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता. २३) पुण्यातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संतविचार अभ्यासवर्ग आयोजन केले आहे. ...
'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' या विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगवणार आहेत. हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स येथे होणार आहे. ...
साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली. ...
साहित्यिक कलावंत संमेलन २४ आणि २५ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक डॉ. निशिकांत मिरजकर संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत. ...
तंत्रज्ञानामुळे कष्ट कमी झाले आहेत, त्यामुळे गाण्याची तळमळ कमी झाली आहे. उदयोन्मुख कलाकारांचा रियाझही कमी पडत आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली. ...