लोकसंख्या वाढत असताना दर्जेदार शिक्षण मिळण्याची मागणी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुलांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच मानसिक, शारीरिक विकास करणारे संस्कारक्षम शिक्षण मिळाले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश ब ...
नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला खासगी कंपनीतील ज्येष्ठ कर्मचारी बळी पडला़ भरभराट दूरच, पण निवृत्तीनंतर मिळालेले तब्बल २६ लाख रुपये गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली ...
पर्वती जलकेंद्र पंपिंग स्टेशन, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीचे काम तातडीने करायचे असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. ८) ...
महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलोमीटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. ...
महापालिकेने शहरातील तब्बल ७० हजार अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याची मोहीम सुरू केली खरी, मात्र अद्यापपर्यंत एकाही अनधिृकत बांधकामाचा प्रस्ताव महापालिकेत दाखल झालेला नाही. ...
समाजाला अस्थिर करणाऱ्या अनेक शक्ती आपल्या आसपास आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून सर्व समाजाने एकत्र आले पाहजे, असे मत शिवसेना प्रतोद, उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल ...
बेटी बचावचा नारा कितीही जोरात दिला जात असला तरी घराण्याला वारस हवा, याचा हव्यास काही केल्या सुटत नाही़ त्यातूनच मग नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला बळी पडून.... ...
आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याची बातमी वाचल्याने धक्काच बसला. आपण तर शिक्षणासाठी येथे आलो असताना हे काय होऊन बसले, या विचाराने काहीही सुचत नव्हते. पुण्याला आईला फोन केला तेव्हा तिने इथेही घरी पोलीस येऊन गेले. त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे पोलिसांशी बोलून ...
जुन्नरजवळील तुळजा लेणीसमूहात लेण्यांच्या अभ्यासासाठी आलेल्या दक्षिण कोरियातील पर्यटकांवर येथील लेण्यांमध्ये असणा-या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यांच्यावर जुन्नरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...