सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील मैदानाच्या काही भागांवर काही महिन्यांपासून सुरू असलेले चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिग्दर्शक नागराज मंजूळे यांना देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी इन्स्टिट्यूट आॅफ अॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे. ...
आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याची बातमी वाचल्याने धक्काच बसला. तपास यंत्रणांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी मला आईकडे सुपुर्द केल्याचे सादियाने सांगितले. ...
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हजारो नि:शस्त्र जनतेवर हल्ला करणा-या हल्लेखोरांना अटक न करता, ३ जानेवारीच्या बंदमध्ये सहभागी दलित, बौद्ध तरुण-तरुणींना कोंबींग आॅपरेशन करून सरकार अटक करीत आहे. ...
शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत. ...
भारतीय सैन्य दलात कर्नल म्हणून काम केलेल्या आणि उतारवयात कुटुंबीयांची साथ न मिळालेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६४) यांना आयुष्याची संध्याकाळ कॅम्प परिसरातील एका पदपथावर घालवावी लागली. ...
मुळा नदी प्रदूषणात वाढ झाल्याने माशांचे अनेक प्रकार सध्या आढळत नसल्याची धक्कादायक बाब परिसरातील मुळा नदी स्वच्छता अभियानच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाली आहे. ...