लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकरावीचे आजपासून प्रवेश, १३ जून ते ४ आॅगस्टपर्यंत प्रक्रिया   - Marathi News | FYJC Admission start from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीचे आजपासून प्रवेश, १३ जून ते ४ आॅगस्टपर्यंत प्रक्रिया  

केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग २ विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार आहे. ...

इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा फुगविल्या, शासनाने निश्चित केल्यापेक्षा अधिक दर - Marathi News |  Electricity bids for the Electricity Department, higher rates than the government has decided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा फुगविल्या, शासनाने निश्चित केल्यापेक्षा अधिक दर

शासनाने ‘जीईएम, जीओव्ही’ निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने महापालिकेने इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आह ...

बालमजुरी कायद्याची ६४ टक्के बालकांना नाही माहिती - Marathi News | 64 percent children do not know about child labor laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालमजुरी कायद्याची ६४ टक्के बालकांना नाही माहिती

बालकांच्या विकासासाठी त्यांना कामाला जुंपणे हा कायद्याने गुन्हा आहे़ मात्र, पुण्यातील १३ ते १७ वयोगटातील ६४ टक्के मुलांना असा काही बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याची काहीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ...

हिंजवडी-शिवाजीनगर : मेट्रोचा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव - Marathi News |  Hinjewadi-Shivajinagar: A proposal to change the route of the metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी-शिवाजीनगर : मेट्रोचा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग अखेर बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा मार्ग बालेवाडी लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटा असा करण्यात आला होता. ...

बदलत्या काळात ‘कॉम्प्युटर सिंड्रोम’चा धोका -डॉ. वर्धमान कांकरिया - Marathi News |  Computer Syndrome risk - Dr. Vardhaman Konarkaria | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदलत्या काळात ‘कॉम्प्युटर सिंड्रोम’चा धोका -डॉ. वर्धमान कांकरिया

भारतासारख्या देशात आता तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढत आहे. आयटीच्या युगात सातत्याने विविध बदल होत असून, त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी शरीरावर झाला आहे. कॉम्प्युटरवर दीर्घ काळ काम करून डोळ्यांच्या विकारांत वाढ होत असतानाचे चित्र दिसून येते. ...

गुगल देणार मराठीला आधार - Marathi News |  Google support for Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुगल देणार मराठीला आधार

मराठी साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘गुगल’ने मराठी साहित्यिक आणि लेखकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका अभिनव उपक्रमाची आखणी केली आहे. ...

पालखी मार्गांवरील कामे तातडीने पूर्ण करा - मुक्ता टिळक - Marathi News |  Complete the tasks on Palkhi roads - Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गांवरील कामे तातडीने पूर्ण करा - मुक्ता टिळक

संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे येत्या ७ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत पालखी मार्गांची पाहणी केली. ...

हेरॉईन, ब्राऊन शुगर अमली पदार्थांच्या विक्रीतील आरोपी मिसाळ टोळीविरोधात दोषारोपपत्र - Marathi News |  Allegations against accused gangs of heroin and brown sugar substances | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेरॉईन, ब्राऊन शुगर अमली पदार्थांच्या विक्रीतील आरोपी मिसाळ टोळीविरोधात दोषारोपपत्र

शहरात हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरती मिसाळसह तिच्या ९ साथीदारांविरोधात खडक पोलिसांनी मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. ...

खूनप्रकरणी पतीसह चौघांना कोठडी - Marathi News | Pune Murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खूनप्रकरणी पतीसह चौघांना कोठडी

प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह ८ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती व त्यांच्या प्रेयसीसह चौघांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयाने दिले. ...