देशाच्या घटनेनुसार दलित आदिवासींच्या हक्कासाठी एकूण बजेटच्या ठराविक रक्कम राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना मोदी सरकाने अनुसूचित जाती(एससी) अनुसूचित जमातीच्या (एसटी) वाट्याचे तब्बल ७५ हजार ६८९ कोटी रुपये कमी करून इतर विभागासाठी पळविले असल्याचा आरो ...
ओझर (ता. जुन्नर) येथे वीजवाहक तारा पडून उसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या दोन पिलांचा भाजून मृत्यू झाला. वीजवाहक तार पडल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊस पेटला. परिणामी उसाच्या शेतात असलेल्या या दोन बिबट्यांच्या पिलांचा मृत्यू झाला. ...
मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेच्या अप आणि डाउन या चारही मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला असल्यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांसह आणखी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी खासगी वाहने तसेच एसटीने ...
महापालिकेच्या माध्यमातून शहरातील गरीब कुटुंबासाठी सुरू असलेल्या शहरी गरीब योजनेसाठीच्या १ लाख रुपये उत्पन्नाच्या अटीत बदल करण्याचा ठराव पदाधिकाºयांनी बºयाच वर्षांपूर्वी मांडला होता, पण तत्कालीन प्रशासनाने तो जास्त खर्च होईल, या कारणावरून फेटाळून लावल ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना सक्रिय झाल्या आहेत. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेशिस्त कर्मचा-यांवर सुरू केलेली कारवाई, तसेच ‘पीएमपी’च्या कारभारातील ‘राज ...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भूगर्भात खनिज तेलाचे साठे तपासण्याची काम सुरू झाले आहे. गाळयुक्त खो-यात हे साठे असण्याच्या शक्येतवरून हे काम सुरू झाले आहे. ...
शिरुर तालुक्यातील पाबळमधील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत मुला-मुलींच्या आरोग्याची काळजीच घेतली जात नव्हती. तसेच, मुलींच्या मासिक पाळीबाबतच्या नोंदी देखील घेतल्याचा जात नसल्याचा अहवाल अपंग कल्याण आयुक्तालयाने नेमलेल्या समितीने दिला आहे. ...
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र गरजू तसेच पात्र विद्यार्थ्यांना डावलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. ...