केंद्राकडे पावडर निर्यातीवर २५ टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी १० टक्के अनुदानासाठी संमती दिली; मात्र आणखी अनुदान मिळविण्यासाठी पाठप ...
शाळेच्या पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. गणवेशवाटपाची प्रक्रिया अजूनही निविदा पातळीवरच असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळणार आहेत. तोपर्यंत ...
तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात रात्रीच्या वेळी विविध प्रकारच्या झाडांवर तालबद्ध पद्धतीने एखादी रोषणाई केल्याप्रमाणे लुकलुकत्या प्रकाशाच्या नाचासारखे वाटते. ...
अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने म्हातारपणी अंथरुणावरच जगण्याचा संघर्ष करण्याचे भोग त्यांच्या नशिबी आले. पण, या संघर्षाला समाजसेवाची सोनेरी किनार देत त्यांनी सत्तरीतही विवाहाच्या रेशीमगाठी जुळविण्याचा ध्यास सोडला नाही. ...
गेल्या महिन्यात खडकी येथील एका मंदिरातील पुजाऱ्याने जवळच्या घरातील अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर पिंपरी येथील खराळवाडी भागात असलेल्या एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
एकीकडे जगण्याची लढाई... दुसरीकडे अभ्यासाची लढाई... असाध्य रोगाशी तब्बल १२ वर्ष झुंज... आईवडिलांची त्याला असलेली खंबीर साथ... आजारपणाच्या वेदना सहन करीतच त्याने दिली दहावीची परीक्षा... मात्र, हा निकाल पाहायला ‘तो’ या जगात नव्हता... ...
शेतक-यांना जमिनीचा मोबदला कोणत्या स्वरूपाचा दिला जावा, याबाबतची निश्चिती झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. ...
राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ : सुभाष देसाई ...
संभाजी भिडेगुरुजी यांच्या अांबे खाऊन मूल हाेत असल्याच्या वक्तव्याच्या विराेधात जादुटाेणा विराेधी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज अखिल पत्रकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल जगताप यांनी विश्रामबाग पाेलीस ठाण्यात दिला अाहे ...