भारतातील महिलांना होणारा त्रास संपविण्यासाठीच केंद्र सरकारने ट्रिपल तलाक विधेयक आणले. त्यामुळे काँग्रेसने राज्यसभेतही या कायद्याला समर्थन द्यावे, अन्यथा त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल, असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत ...
गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे काकडी आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नवीन आस्थापना आराखड्यातील पदभरती, पदोन्नतीबाबतच्या अटी व शर्तींची नियमावली दि. ९ फेब्रुवारी रोजी होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर केली जाणार आहे. ...
महापालिकेच्या मालकीच्या मुख्य इमारतीपासून शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालये, सांस्कृतिक भवने, हॉस्पिटलसह अन्य अनेक इमारतींमध्येच अनधिकृत बांधकामे करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडूनच स्पष्ट करण्यात आले. ...
यात्रेला गेलेल्या युवकाच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान करून तरुणाला व त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर आज दि. ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला ...