प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी राज्यात शनिवार पासून सुरु झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल केला अाहे. ...
‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या तिरकस, खवचट, आणि अहंकारी वृत्तीचेच जणू द्योतक ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणा-या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक शब्दांचे एकेक तीर रसिकमनाचा वेध घेत होते आणि त्या बाणा ...
प्लास्टिक बंदीची अंमजबजावणी शनिवारपासून सर्वत्र करण्यात येत अाहे. या प्लास्टिक बंदीला पुणेकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून कापडी पिशव्या वापरण्यावर पुणेकर अाता भर देत अाहेत. ...
लोणावळा परिसरात गुरुवारी दुपारी मित्रांसोबत वर्षाविहाराकरिता आलेल्या अंबरनाथ (जि. ठाणे) येथील एक युवा पर्यटक भुशी धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला. ...
डीएसकेडीएल पब्लिक प्रा. लि. कंपनीला ५० कोटींचे कर्ज देण्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या नियमावलीमध्ये बदल केल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी केला. ...
कामाला असलेल्या कर्मचा-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या कंपनीच्या मालकाला सात वर्षे तुरुंगवास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा आदेश दिला. ...