लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्लास्टिक बंदीवर पुण्याच्या हाॅटेल व्यावसायिकाची भन्नाट कल्पना - Marathi News | punes hotel businessman has found new idea on plastic ban | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिक बंदीवर पुण्याच्या हाॅटेल व्यावसायिकाची भन्नाट कल्पना

प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिक कंटेनरमध्ये पार्सल देणे शक्य नसल्याने पुण्यातील कलिंगा हाॅटेलमध्ये स्टीलच्या डब्यातून घरपाेच पार्सल देण्यात येत अाहे. ...

पु. ल. देशपांडे यांच्या घरी नसती उठाठेव करणारा चोरटा जेरबंद - Marathi News | Pu L deshpande home thieves who stole at books were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पु. ल. देशपांडे यांच्या घरी नसती उठाठेव करणारा चोरटा जेरबंद

ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भांडारकर रोडवरील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या शिरलेल्या व पुस्तकांची नसती उठाठेव करणा-या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ...

दत्तवाडीमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार, सराईत गुन्हेगार जखमी - Marathi News | Serialized criminals injured in pre-emptive firing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तवाडीमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार, सराईत गुन्हेगार जखमी

पूर्ववैमनस्यावरून करण्यात आलेल्या गोळीबारात रेकॉर्डवरील गुन्हेगार जखमी झाला. ...

पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलला राष्ट्रीय विक्रमांसह दोन सुवर्ण - Marathi News | Two golds with national records in the home country of West Bengal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलला राष्ट्रीय विक्रमांसह दोन सुवर्ण

४५ व्या ज्युनिअर आणि ३५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलने नव्या विक्रमांसह २ सुवर्णपदके पटकावली. ...

कॉपीराइटमुळे गाइड संस्कृतीला अधिकृत मान्यता - Marathi News | Official culture of guide culture due to copyright | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉपीराइटमुळे गाइड संस्कृतीला अधिकृत मान्यता

शालेय क्रमिक पुस्तकांच्या आधारे गाइड, प्रश्नसंच व इतर पूरक पुस्तके काढण्यासाठी खासगी प्रकाशकांकडून कॉपीराइटचे पैसे घेण्याचा निर्णय बालभारतीने घेतला आहे ...

गर्दी, रसिकता अन् अभूतपूर्व प्रतिसाद! - Marathi News | Ruggedness, laughter and unprecedented response! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्दी, रसिकता अन् अभूतपूर्व प्रतिसाद!

उपहास, उपरोध, तिरकसपणा याचबरोबर मिस्कीलपणा, अचाट कल्पनाशक्ती म्हणजे पुणेरी पाट्या. या पाट्या म्हणजे पुणेकरांचा कॉपीराईटच जणू ...

आंब्याची निर्यातीत २० कोटींची उलाढाल - Marathi News | 20 crores turnover of mango exports | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंब्याची निर्यातीत २० कोटींची उलाढाल

राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रावरून यंदा एक हजार मेट्रिक टनाहून अधिक आंबा निर्यात करण्यात आला. त्यातून सुमारे २० कोटींची उलाढाल झाली आहे ...

महाराष्ट्र बँक नियमबाह्य कर्ज; वरिष्ठ स्तरावरून चौकशी - Marathi News | State Bank of India's external debt; Senior level inquiries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र बँक नियमबाह्य कर्ज; वरिष्ठ स्तरावरून चौकशी

बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याच्या आरोपावरुन बँक आॅफ महाराष्ट्राचे ...

पुण्यात मिळणाऱ्या दम मिसळची चव तुम्ही चाखलीत का ? - Marathi News | Have you tasted dum missal from pune ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मिळणाऱ्या दम मिसळची चव तुम्ही चाखलीत का ?

पुण्याची मिसळ ही संपूर्ण जगात प्रसिद्ध अाहे. पुण्यात मिळणाऱ्या दम मिसळने अाता पुणेकरांच्या मनात घर केले असून या मिसळची चव चाखण्यासाठी खवय्ये अाता गर्दी करीत अाहेत. ...