लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुबाडले - Marathi News | A passenger cash theft by thieves reason of lift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुबाडले

चोरट्यांनी प्रवाशाकडील क्रेडीट कार्डचा गैरवापर करून ३ लाख ६८ हजारांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे.  ...

संत तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन - Marathi News | Arrive at Shivaji Nagar of Sant Tukaram Maharaj Palkhi | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन

पुणे- संत तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन झाले आहे, तसेच फुलांच्या वर्षावाने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.  ... ...

महाबँकेच्या अधिकाऱ्यांवरील गुन्हा मागे घ्यावा - Marathi News | Mahabank officers registred crime should be return | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाबँकेच्या अधिकाऱ्यांवरील गुन्हा मागे घ्यावा

डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला दिलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींंद्र मराठे यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बँकींग क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. ...

मुंढव्यातील ठेकेदारी कर्मचा-यांना चार महिन्यांपासून पगारच नाही..... - Marathi News | Affordable contract workers do not have to pay from four months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढव्यातील ठेकेदारी कर्मचा-यांना चार महिन्यांपासून पगारच नाही.....

पगारच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार असा प्रश्न या कर्मचा-यांवर ओढावला आहे. यात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...

बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही - संभाजी भिडे - Marathi News | Barkal Vidarbha has a different state, but it does not agree with the Raigad - Sambhaji Bhide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही - संभाजी भिडे

बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नसल्याचे म्हणत संभाजी भिडे यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीच्या वादात उडी घेतली आहे. ...

संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल - Marathi News | The palanquin of Saint Tukaram Maharaj was filed in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल

पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. ...

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारक-यांचा उत्साह शिगेला - Marathi News | The enthusiasm of Saint Dnyaneshwar Maharaj's written warak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारक-यांचा उत्साह शिगेला

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी आळंदीतून प्रस्थान झाले असून सध्या पालखी विसाव्यासाठी पुण्यातील फुलेनगर भागात थांबली आहेत. ...

पोलिसांच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होण्यावर ठाम - Marathi News | After the police notice Sambhaji Bhide strongly believes in joining | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होण्यावर ठाम

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यातील सासवडमध्ये मुक्कामासाठी थांबल्या आहेत. ...

शिक्षकेतर कर्मचा-यांचे ९ जुलैपासून राजव्यापी धरणे आंदोलन  - Marathi News | school workers state level Movement from 9th of July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकेतर कर्मचा-यांचे ९ जुलैपासून राजव्यापी धरणे आंदोलन 

शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरतीवर गेल्या १५ वर्षापासून बंदी असल्यामुळे शाळांतील प्रशासकीय व त्या अनुषंगाने कामे ठप्प झाली आहेत. ...