ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
राज्यात २ मे २०१२ नंतर झालेल्या भरती झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मान्यता द्यावी, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी शिक्षकांनी आज (शुक्रवार) एक दिवसाचा संप पुकारला आहे. ...
‘मोदी सरकार आकाशातून पडलेले नाही, तर सामान्यांच्या जीवावर निवडून आले आहे. मराठी भाषेसाठी मोदींसमोर लोटांगण का घालावे लागते,’ असा सवाल करत ‘मराठीवरचा अन्याय म्हणजे शिवरायांचा, बाबासाहेबांचा, आगरकरांचा अन्याय आहे. ...
महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने मालमत्ता करामध्ये १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेने मात्र करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला आहे. ...
प्रशासनाने सुचवलेली घरपट्टीतील १५ टक्के वाढ ब-याच चर्चेनंतर अखेर स्थायी समितीने फेटाळली. थकबाकी वसुलीवर भर देण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली. त्याचबरोबर दंडात सवलत देण्याविषयी काही करता येईल का, तशी अभय योजना महिनाभरासाठी आणता येईल का, यावरही विच ...
शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेतले जात नसून, दररोज किमान तीन घरफोड्यांचे प्रकार घडताना दिसून येत आहे़ बुधवारी चोरट्यांनी विश्रांतवाडी, धायरी आणि पिंपळे निलख या परिसरात केलेल्या घरफोड्यांमध्ये तब्बल ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल ...
लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच विमानतळावरील विविध सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिले. ...
दौंड तालुका सावकारीच्या विळख्यात अडकल्याच्या घटना दिवसेंदिवस पुढे येत आहेत. नुकतेच पैशाच्या वादातून एका पोलीस कर्मचा-याने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता एका शिक्षकाला सावकारांनी गोळ््या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कॅशियरने खोटा आळ घेतल्यामुळे अपमान सहन न झालेल्या महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काटेवाडी (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. ३१) दुपारी ही घटना घडली. महेश भानुदास मुगुटराव कोळी (वय १७) असे या युवकाचे नाव आहे. ...