मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील बंद केलेला रस्ता, पावसामुळे नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात रस्त्यावर आलेल्या मोटारी, बेशिस्त वाहनचालक आणि सुरू असलेला पाऊस यामुळे संपूर्ण पुणे शहर मंगळवारी वाहतूककोंडीत अडकले होते. ...
आदेश देऊनही उरळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो येथील कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत आराखडा सादर न केल्याने महापालिका आयुुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
जिल्हा सहकार उपनिबंधकांनी प्रशासकाची नियुक्ती ही दोन वर्षांसाठी असल्याचे सांगत निवडणुक प्रक्रिया थांबविण्या विषयीचा अभिप्राय प्राधिकरणाला दिला होता. ...