लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Extreme Warning for vidarbha with heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.  ...

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू - Marathi News | Pandharpur railway service start on ocasion of Ashadhi Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी २५ जुलैपर्यंत पुणे व पंढरपुर येथून ही दररोज ही सेवा सुरू राहणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे. ...

गुटखा, सुगंधित सुपारीवरील बंदी वाढविली - Marathi News | gutka, aromatic betel Increasing the ban duration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुटखा, सुगंधित सुपारीवरील बंदी वाढविली

गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवरील बंदीची मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. ...

विद्यार्थ्यांना प्रतिक्षा विद्यापीठातील वसतिगृहाच्या यादीची - Marathi News | students waiting for university hostel List | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांना प्रतिक्षा विद्यापीठातील वसतिगृहाच्या यादीची

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या ५२८ तर मुलींच्या ४०८ खोल्या उपलब्ध आहेत. मागील वर्षी वसतिगृहामध्ये १ हजार ६७ मुलांना व १ हजार १२२ मुलींना अशा एकूण २ हजार १८९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. ...

खडकवासला प्रकल्पात २३ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | 23 TMC water storage in the Khadakwasla project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला प्रकल्पात २३ टीएमसी पाणीसाठा

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून शनिवारी अडीच ते चार हजार क्युसकेने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला.  ...

महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज २५ जुलैपासून - Marathi News | Application for the scholarship scheme of Municipal Corporation from 25th July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज २५ जुलैपासून

चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किमान ६५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शासन किंवा विद्यापीठ मान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला असेल तरच ही शिष्यवृत्ती मिळू शक णार आहे.  ...

दैवबलवत्तर... म्हणून अनर्थ टळला ....! एसटीच्या सुरक्षित प्रवासाला ‘ खो’ देणारी घटना - Marathi News | Fortunately ... so disaster survived ....! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दैवबलवत्तर... म्हणून अनर्थ टळला ....! एसटीच्या सुरक्षित प्रवासाला ‘ खो’ देणारी घटना

प्रवाशांच्या सेवेचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाने गाड्यांच्या सुरक्षेविषयी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे. हे या प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .चालकाला चष्मा असल्यामुळे मोठी दुर्घटना होता होता राहिली   ...

फर्ग्युसन रस्त्याचा मंदावला वेग - Marathi News | Ferguson road slow down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन रस्त्याचा मंदावला वेग

फर्ग्युसन रस्त्यावर वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे या रस्त्याचा वेग मंदावल्याचे चित्र अाहे. ...

खेड तालुक्यातील चासकमान धरण ‘ओव्हरफ्लो ’ - Marathi News | Chaskaman Dam 'Overflow' in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील चासकमान धरण ‘ओव्हरफ्लो ’

चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...