लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

मांजरी निवडणुकीत बोगस मतदान? राष्ट्रवादीचा आरोप - Marathi News |  Bargas voting in cats elections? NCP's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांजरी निवडणुकीत बोगस मतदान? राष्ट्रवादीचा आरोप

मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान ओळखपत्रे सापडली असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असताना, पोलिसांनी कारवाई टाळली असल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस ओळखपत्र व त्यामागील सूत्रधारास अटक करावी... ...

‘सिंहगडा’वर जाण्यासाठी ‘रोप-वे’, ११६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित - Marathi News |  To get 'Sinhagada' expected to cost Rs. 116 crores 'Rope-Way' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सिंहगडा’वर जाण्यासाठी ‘रोप-वे’, ११६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित

पुणे जिल्ह्याचे वैभव असलेल्या सिंहगड किल्ल्यावर जाणाºया पर्यटकांसाठी एका आॅस्टेलियन कंपनीकडून ‘रोप-वे’ तयार केला जाणार असून त्यासाठी तब्बल ११६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सो ...

पोलीस वसाहतींच्या दुरूस्तीला मुहूर्त, सार्वजनिक बांधकाम विभाग - Marathi News |  Public works department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस वसाहतींच्या दुरूस्तीला मुहूर्त, सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या वसाहतींच्या दुरूस्तीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व पोलीस वसाहतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असू ...

आळंदीत इंद्रायणीवर जलपर्णीचा थर, भाविकांची तीव्र नाराजी - Marathi News | The water level on the Indrayani in Alandi, the intense displeasure of the devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत इंद्रायणीवर जलपर्णीचा थर, भाविकांची तीव्र नाराजी

देहू येथे संत तुकाराममहाराज बीजसोहळा होत असल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. इंद्रायणी नदीपात्रात भाविकांना स्नानास पाणी मिळावे म्हणून सोय करण्याची मागणी होती. मात्र, या पाण्यासमवेत आळंदीतील नदीपात्राला वरील बंधा-या ...

इंदापूरकरांची पोटदुखी वाढली, आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी - Marathi News |  Indapurakar's stomach grows, stagnant water from the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरकरांची पोटदुखी वाढली, आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी

गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि. ...

मान्यता नसलेल्या ‘लॅब’मध्ये होतेय चुकीचे निदान! बारामती शहरात प्रकार - Marathi News |  Wrong diagnosis is happening in a non-approved 'lab' Type in Baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्यता नसलेल्या ‘लॅब’मध्ये होतेय चुकीचे निदान! बारामती शहरात प्रकार

बारामती नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात अनेक डीएमएलटी, इतर अर्हताधारक व्यक्ती मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती न करता लॅबोरेटरी चालवतात. तसेच, रिपोर्ट स्वत: वितरित करतात. हा अवैध वैद्यकीय व्यवसाय आहे. त्या लॅबोरेटरी बंद कराव्यात, त्यांच्यावर कारवाई ...

गळतीमुळे कांबरे तलाव पडला कोरडा - Marathi News |  Lump due to leakage of the canal lakes dry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गळतीमुळे कांबरे तलाव पडला कोरडा

गळतीमुळे भोर तालुक्यातील कांबरे येथील गिºहे वस्तीजवळील पाझर तलाव कोरडा पडला आहे. मागील काही महिन्यांपासून लागलेल्या गळतीमुळे तलावात एकही थेंब पाणी शिल्लक राहिले नाही. त्यामुळे तलावाच्या ओलिताखाली शेती करणाºया शेतकºयांची अडचण झाली आहे. पिकाला पाणी द्य ...

घरांबाबत अधिकारी उदासीन, आदिवासींची आर्त हाक - Marathi News |  House Officer Nischina, Adivasi's Art Call | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरांबाबत अधिकारी उदासीन, आदिवासींची आर्त हाक

वषार्नुवर्षे स्वत:च्या हक्काच्या निवा-यापासून वंचित असलेल्या गरजू व आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी पूर्वीच्या सरकारच्या इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून मोदी सरकारने ‘पंतप्रधान आवास योजना’ असे नामकरण २३ मार्च २०१६ रोजी करून, या योजनेतअंतर ...

मुळशीतला तरुण सर करणार एव्हरेस्ट, ५ एप्रिलला सुरू होणार मोहीम - Marathi News |  Mulshit will campaign for young Sir on Everest, April 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीतला तरुण सर करणार एव्हरेस्ट, ५ एप्रिलला सुरू होणार मोहीम

जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टचे अनेक गिर्यारोहकांना आकर्षण असते. असेच आकर्षण मुळशी तालुक्यातील लव्हार्डे (ता. मुळशी) येथील एका तरुणाला असून, एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने त्याला पछाडले आहे. भगवान भिकोबा चवले असे या युवकाचे नाव अ ...