गरीब, गरजू व बेघर कुटुंबांना घरकुल योजनेसाठी सरकारी जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत जागेच्याअभावी घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना शासनाने दिलासा दिला आहे. ...
यू ट्यूबवरील गाडी चोरण्याचा व्हिडीओ पाहून कोल्हापूर येथून आलिशान मोटारी चोरणाऱ्याला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड उत्तर विभागाने पकडले आहे़ ...
काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला शहराच्या पूर्व भागातून क्रांती मार्च काढण्यात आला. भवानी पेठेतील जनरल अरूणकूमार वैद्य स्टेडियमपासून क्रांतीच्या घोषणा देत प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी हा मार्च काढला ...
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशीदिनी ‘श्रीं’ची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. मंदिरातील दर्शनबारीत रांगा लावून भाविकांनी गर्दी करीत ‘श्रीं’चे समाधी दर्शन घेतले. ...
बँकेच्या खात्याचे व्यवस्थापन करणा-यासाठी नेमलेल्या व्यक्तीने खात्यातील १ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. ...