पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत क ...
पाबळ (ता. शिरूर) येथील लोणी रोडवरील थापेवाडी येथे मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान टेम्पो उलटून आठ जण गंभीर जखमी झाले, तर इतर सात जणांना मार लागला आहे. ग्रामस्थांनी सर्व जखमींना पाबळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...
कंपनी व्यवस्थापनातील अधिकाºयांनी खोटे आरोप करून बदनामीसह गेल्या ११ महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी निलंबित केल्याप्रकरणी महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील इंडूरन्स टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या विरुद्ध कंपनीचे कामगार संजय चिंधू सावळे यांनी न् ...
पुर्व हवेलीत बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून कसलीही वैद्यकीय पदवी नसलेले हे परप्रांतीय भोंदू उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करत आहेत. आज अशाच एका डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी शासकीय पथक गेले होते. परंतू पथक पोहचण्यापुर्वीच डॉक्टराला ...
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत इंदापूरसह सराटी व निरवांगी येथे पालखीतळाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कामांच्या पूर्ततेसाठी १२० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ...
जुन्नर विभागातील द्राक्षबागा ९० टक्के संपल्या असून आजअखेरीस ३,४०० टनांहून अधिक द्राक्ष निर्यात झाल्याची माहिती कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी तात्यासाहेब कोळेकर यांनी दिली. ...
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात. अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात. काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक; तर काही अनुभव मन थक्क करणारे. ...
मला आजवर खेळाडू म्हणून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे; पण हा पुरस्कार माझ्यासाठी सगळ्यात बहुमानाचा पुरस्कार आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. एखाद्या खेळाडूला पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे त्याने केलेल्या कष्टाची पावती मिळणे होय. मोठ्या बहिणील ...