विनेगाव येथे सुरू असणाऱ्या एका व्यसनमुक्ती केंद्रात व्यसन सोडविण्यासाठी आलेल्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. बेल्ट, सिगारेटचे चटके, दोरीने बांधून उलटे टांगणे, काठीने बांधून लटकवणे अशा अघोरी अमानुष पद्धती येथे व्यसन सोडव ...
अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्ये मांत्रिकाला बोलावून महिला रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉ. सतीश चव्हाण याचा जबाब आरोग्य विभागाने बुधवारी नोंदवून घेतला. दुसरीकडे पोलीस मात्र त्याला पकडण्यासाठी दोन पथके रवाना केल्याचे सांगत आहेत. ...
बारामती तालुक्यातील सुप्यासह जिरायती पट्टयातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. ...
भारतामध्ये अजूनही कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवन माहितीपटाच्या रूपाने बंदिस्त करण्याची परंपरा निर्माण झालेली नाही. समाजात बहुअंगी काम करून खूप काही देऊन जाणाऱ्या व्यक्तींचा चालताबोलता इतिहास दृश्य स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी माहितीपट हे खूपच प्रभावी म ...
पुरंदर तालुक्यातील काळदरी येथे सासवड येथून पानवडीमार्गे काळदरीकडे जात असताना घाटात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी बस साधारण ६० फूट खोल दरीत कोसळली. ...
शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे. ...
रेल्वे झोपडपट्टीतील रहिवाशांना झोपडपट्टी हलविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटिसा बजाविल्याने रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल झाले आहेत. झोपडपट्टी उठविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असून शहरातील सर्वपक्षीयांच्या वतीने गुरुवारी (दि. १५) सकाळी ११ व ...
विमा महामंडळाकडे (डीआयसीजीसी) बँकेच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने लोकसेवा बँकेच्या एक लाख रुपयांपर्यंत रक्कम असणाऱ्या खातेदारांना संपूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
पालिकेतील सत्तेची भारतीय जनता पार्टी वर्षपूर्ती साजरी करत असतानाच विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने या सत्तेचा निषेध म्हणून गुरुवारी काळा दिवस पाळणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
‘अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आहे. वर्ष पूर्ण झाले, तरी ती गेलेली नाही. त्यामुळेच ते काळे वर्ष साजरे करीत आहेत,’ अशी टीका महापौर मुक्ता टिळक यांनी केली. ...