जेवणानंतर घराबाहेर शतपावली करणा-या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रयत्न करणा-या चोरट्याला पकडून चतु:श्रृगी पोलिसांच्या हवाली केले. ही घटना सुतारवाडी सूस रोडवर गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडला. ...
चुकीच्या ठिकाणी लावल्या म्हणून अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा महापालिकेच्या वतीने प्रथमच ई-लिलाव करण्यात येत आहे. एकूण ६९० वाहने असून, त्यात चारचाकी वाहने ३२० आहेत. त्यातील काही वाहने परराज्यातील आहेत. ...
रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील 264 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात ...
बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उंड्री - एनआयबीएम रस्त्यावरच्या कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना झाडावर ठेवलेला हा बॉम्ब दिसला. ...
राज्याच्या नगर विकास विभागाकडून आयोगामार्फत सहाय्यक नगर रचनाकारची १७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दि. ९ ते ३१ मार्च या कालावधीत पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. ...