तृतीयपंथी म्हणून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारल्यावर उच्चंशिक्षित तृतीयपंथी सोनाली दळवी यांनी मॉल प्रशासनाने सार्वजनिक अपमान केला असून सार्वजनिक स्तरावरच माफी मागावी अशी मागणी केली आहे. ...
या कार्यक्रमात काळाच्या पडद्यावर गेलेली काहीशी अप्रसिध्द पण दर्जेदार अशी ‘प्राणप्रतिष्ठा’, ‘दिल्लीहून सुटका’ आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील पदांची झलक सादर करण्यात आली. ...
छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
बंद खोल्यांच्या दरवाजे तोडत साडेपंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी( दि.१७ ) रोजी पहाटे ४-३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ...
एकीकडे विद्येचे माहेरघर आणि पुरोगामीत्वाचा वसा सांगणाऱ्या पुणे शहरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये तृतीयपंथी व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला. सोनाली यांचे शिक्षण एमबीए फायनान्स इतके झाले असून त्यांना खरेदीसाठी गेल्यावर या अनुभवाला सामोरे जावे लागले ...
राज्यात सध्या विविध प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अतिदक्षता कक्ष, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांमध्ये ससून रुग्णालयाचे स्थान वरचे आहे. ...