लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कला पंढरीत गुढीपाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ यांची झालेली गर्दी पाहता नारायणगाव येथील य ...
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गुढीपाडव्याच्या सणामुळे शेतमालाची आवक घटली. मागणीच्या तुलनेत शेतीमालाची आवक कमी झाल्याने आले, लसूण, फ्लॉवर, कोबी, मटार, पावटा या भाज्यांच्या दरात वाढ झाली ...
शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत जेवढ्या वेगाने झाला, त्याच वेगाने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देश-परदेशातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि रोजगारासाठीही येतात. ...
१० हजारपेक्षा जास्त जुन्या वाड्यांचा विकास रखडला आहे. प्रशासन त्याबाबत काहीच हालचाल करायला तयार नाही व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचेही या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. ...
मैत्रयुवा फाऊंडेशनच्यावतीने वाहतूक पाेलिसांसह वाहतूकीबाबत जनजागृती करण्यात येणार असून, मैत्रयुवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते दर शनिवार अाणि रविवार या दिवशी शहरातील विविध चाैकांमध्ये वाहतूक नियमन करणार आहेत. ...
महापालिका अधिकारी व जलसंपदा अशी संयुक्त बैठक झाल्यानंतरही शहराच्या पाण्यासाठी लागणाऱ्या थकीत बिलावर काहीच तोडगा निघू शकला नाही. दोन्ही विभाग आपापल्या म्हणण्यावर ठाम राहिले. ...