गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत.आता चार बछडे सापडल्यावर तरी वनविभाग जागा होणार का असा सवाल स्थानिक विचारत आहेत. ...
पुण्यातल्या सर्वात जुन्या मंदिरापैकी एक मानल्या जाणाऱ्या तुळशीबागेच्या राम मंदिरात रामनवमीचे हे वैशिष्टय जरूर वाचा. भाविकांच्या श्रद्धेला इथे परंपरेची जोड मिळून इथला प्रत्येक जण श्रीरामनामात तल्लीन होतो. ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी रात्री तब्बल दीड वाजता वाहनतळ धोरणाचा प्रस्ताव दुरुस्तीच्या उपसूचनेसह मंजूर करून घेण्यात आला. तरीही त्यासाठी दिलेली उपसूचना मोघम असल्यामुळे या धोरणासमोर पुन्हा अडचणीच उभ्या राहण्याची चिन्हे आहेत. ...
भोर, वेल्ह्यातील नागरिकांना खेड शिवापूर येथील टोल माफ झालाच पाहिजे, याकरिता भोर वेल्हा काँग्रेसच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिकांना ओळखपत्राच्या आधारे त्यांच्याकडून टोल घेऊ नये. त्याकरिता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, या ...
वन प्लॅनेट सिटी चॅलेंजच्या (ओपीसीसी) सन २०१७-१८ या वर्षातील जागतिक आव्हान स्पर्धेत जगातील २३ देशांमधील ११८ शहरे सहभागी झाली होती. त्यातील पहिल्या ४० मध्ये पुणे शहराचा समावेश झाला आहे. पुण्यासह पणजी व राजकोट ही देशातील अन्य दोन शहरेही पहिल्या ४० मध्ये ...
पिंपरी-चिंचवड शहर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मार्गी लागला असून, आयुक्तालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शासन स्तरावर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. ...
नामवंत कंपनीच्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरुन त्या विक्रीसाठी पाठविणा-या हडपसर इंडस्ट्रीमधील डेल्टा डिस्टिलरिजच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या कारखान्यातून ६० लाख ८४ हजार ८१० रुपये किंमतीच्या एकूण १ लाख २९ हजार ७५० बाटल्या ...
पुणे पोलीस दलाची प्रतिमा खराब केल्याचा ठपका ठेवून सुमारे दहा दिवसांपूर्वी निलंबित केलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचा-याविरुद्ध अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ क ...