उन्हाळ्याच्या झळांमध्ये वाढ होऊ लागताच महापालिकेकडे पाण्याच्या टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. महापालिकेने नागरिकांची गरज भागवण्यासाठी स्वत:च्या टँकरबरोबरच काही खासगी संस्थांबरोबरही पाणी पुरवण्यासाठी करार केला आहे; मात्र त्यांच्यावर दरांचे बंधन अस ...
जातीयुद्ध, धर्मयुद्ध थांबविण्यासाठी बाबासाहेबांचा कृती कार्यक्रम राबवावा, सर्व चळवळींची एकजूट व्हावी, अशी भार्इंची इच्छा होती. त्यांच्या निधनाने मूल्याधिष्ठित आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या ध्यासपर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी ज्येष्ठ ...
‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उधळपट्टी नको’ या न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाचा फटका शिवजयंतीप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही बसला आहे. ...
बिटकॉईन खरेदीतून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ८ जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे़ यातील प्रमुख सूत्रधारासह आणखी ८ जण फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. ...
दादा कोण, या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांनी एकमेकांवर पिस्तुले रोखण्याचा प्रकार मंगळवार पेठेत सोमवारी रात्री घडला़ याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोन्ही गटांतील १० जणांना अटक केली आहे. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पुणे शहरातून वर्षभरात तब्बल एक हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. शहर आरटीओ कार्यालयाने हा विक्रमी महसूल मिळवत राज्यात पहिल्यांदाच हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा मान मिळविला आहे, तर पुणे विभागाच्या महसुलातही मोठी ...
जयेश पुंगलिया, फैजल कुमार, इशाक इकबाल, कुणाल वझिरानी, नताशा पल्हा, नित्याराज बाबूराज, अविष्का गुप्ता, हुमेरा शेख यांनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने त्यांच्या औंध, बाणेर, बालेवाडी या विशेष क्षेत्रातील औंध परिसरातल्या ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा फक्त अर्धा किलोमीटरचा रस्ता असा तयार केला की त्याचे थेट श्रीलंकेतच कौतुक झाले. ...
मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त झालेल्या मुलाला त्याच्या वडिलांनीच स्वत:चे मूत्रपिंड देऊन जीवनदान दिले आहे. ससून रुग्णालयात बुधवारी ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. जिवंत दात्याकडून दान केलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाची राज्याच्या ...
फेसबुकवरून झालेल्या मैैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीबरोबर एका तरुणाने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ‘पैसे दे; अन्यथा क्लिप सर्वांना दाखवीन,’ अशी धमकी देणाऱ्या या तरुणाविरुद्ध ...