ध्वनी प्रदूषणाचा लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मद्यपान आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवणे सहन केले जाणार नाही. ...
स्वप्निल कापुरे या माजी विद्यार्थ्याने मजदूरांवर चित्रित केलेल्या ‘थिय्या’ (अडडा) या लघुपटासाठी तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. यापूर्वी ‘भर दिवसा’ या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. ...
गोकुळाष्टमी म्हटले दहीहंडी आणि ती फोडण्यासाटी गोविंदांची धामधूम असते. एकेकाळी उपनगर आणि परिसरामध्ये हजाराची दहीहंडी आता लाखावर नव्हे, तर कोटी रुपयांवर गेली आहे. ...
बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक केलेल्या वरावरा राव, अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्झालवीस यांना पुणे पोलिसांनी त्यांच्या घरी पोहचविले असून तेथे ते नजरकैदेत असणार आहेत़. ...
जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सात बारावरील नोंद चुकीची झाली होती़ ती दुरुस्त केल्यावर त्याची प्रत देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. ...
राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१७-१८ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ.किसन महाराज साखरे यांना येत्या ३१ ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे. ...