जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर काम करताना स्वत:च्या नोकरीचा त्याग करून ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांनी कामगारांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले. ...
लोहगाव विमानतळाच्या बहुप्रतिक्षित नवीन टर्मिनल इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या इमारतीची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून पुढील ३० महिन्यात हे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. ...
शांतता क्षेत्रासह अन्य ठिकाणी जोरजोरात हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, आवाज करणारे सायलेंसर वापरणे तसेच वाहनांद्वारे विविधप्रकारे होणारे ध्वनीप्रदुषण आता चालकांना महागात पडणार आहे. ...
पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम हाेणार असून नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र बाधीत झाले अाहे. ...
मराठा क्रांती माेर्चा कुठलाही राजकीय पक्ष काढणार नसल्याचे माेर्चाच्या समन्वयकांकडून स्पष्ट करण्यात अाले. तसेच अांदाेलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात अाली अाहे. ...