लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोटारीवर आमदार स्टिकरप्रकरणी गुन्हा - Marathi News | MLA sticker News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटारीवर आमदार स्टिकरप्रकरणी गुन्हा

महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून स्टिकर लावून फिरणाऱ्या सणसवाडी (ता. शिरूर) येथील गोरक्ष किसन भुजबळ यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिलेत, त्या आमदारांनी असे किती आणि कुणाकुणाला स्टिकर वाटले, याचीही म ...

हिरडा उत्पादक चिंताग्रस्त, खरेदी केंद्र अद्याप बंदच - Marathi News |  The nervous manufacturers, the shopping center still clamp down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरडा उत्पादक चिंताग्रस्त, खरेदी केंद्र अद्याप बंदच

हिरड्याच्या उत्पादनास एकाधिकार खरेदी योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीखाली आणण्यात आले आहे. बाळ हिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, आदिवासी महामंडळाकडून हिरड्याची खरेदी सुरू झाली नाही. नाइलाजास्तव त्यांनी हिरडा खासगी व्यापाऱ्यांना ...

ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री, वडगाव कांदळी येथील प्रकार - Marathi News | Interactive Gram Panchayat land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री, वडगाव कांदळी येथील प्रकार

कुंपणाने शेत खाल्ले या म्हणीप्रमाणे आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त झालेल्या कांदळी गावच्या माजी सरपंचाने गावच्या मालकीच्या २६ आर क्षेत्राचा खोटा साताबारा बनवून तिची विक्री केल्याची धक्कादायक बाब कांदळी गावच्या माजी उपसरपंचाने उघडकीस आणली आहे.  ...

चिमुकल्यांच्या भावविश्वाचा विचार महत्त्वाचा - डॉ. संगीता बर्वे - Marathi News |  The idea of ​​'Child' is important - Dr. Sangeeta Barve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकल्यांच्या भावविश्वाचा विचार महत्त्वाचा - डॉ. संगीता बर्वे

मोठ्यांकरिता लिहीत असलेल्या कविता, इतर लेखनाकरिता मनातील विचारतरंग वेगळ्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र जेव्हा चिमुकल्यांकरिता साहित्य लिहायचे असते त्या वेळी त्या साहित्यिकाला आपले वेगळे भावविश्व तयार करावे लागते. ती त्या विषयाची गरज असते. साह ...

महापालिका उपअभियंत्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | ransom case crime registered against municipal sub-engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका उपअभियंत्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

हप्ता मागून तो दिला नाही म्हणून अतिक्रमण कारवाई करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़. ...

एका वर्षात जलपर्णीची समस्या संपेल : मुक्ता टिळक - Marathi News | Water hyacinth will remove from citys river within a year : mukta tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका वर्षात जलपर्णीची समस्या संपेल : मुक्ता टिळक

महापाैर अापल्या दारी या उपक्रमांतर्गत पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक या नागरिकांशी संवाद साधतात. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाच्या नागरिकांशी संवाद साधताना जलपर्णीची समस्या येत्या वर्षभरात समूळ नष्ट करण्याचे अाश्वासन त्यांनी दिले. ...

विमानतळ सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू   - Marathi News | airport boundary process started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळ सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू  

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ...

पुण्यात राजकारण पेटणार : बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला ५ कोटींचा निधी  - Marathi News | central government issued 5 crore fund for Babasaheb Purandare's Shivsrushti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राजकारण पेटणार : बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला ५ कोटींचा निधी 

महापालिका उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी मदत जाहीर झाल्याने या विषयावरून राजकारण पेटणार आहे.  ...

सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ई-लिलाव - Marathi News | Facility Plot e-auction by PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ई-लिलाव

या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये मांजरी बुद्रूक, वाघोली, पिसोळी, लोणीकंद, वराळे, माण, सुस, हिंजवडी, बावधन बुद्रूक, म्हाळुंगे अशा १० गावांमधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे. ...