औषधांची आॅनलाईन (ई फार्मसी) आणि पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीला विरोध दर्शविण्यासाठी आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टने २८ सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ...
युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी झालेल्या निवडणुकीत ओळखीचा पुरावा म्हणून आधारचे ‘स्मार्ट कार्ड’ ग्राह्य न धरण्यावरून पदाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यामध्ये वादावादी झाली. ...
ओएलएक्स या संकेतस्थळावरुन जुन्या वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी एक चांगला पर्याय लोकांना उपलब्ध झाला असला तरी, राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील अल्पवयीन मुले लोकांची फसवणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे़ ...
भीमनगर परिसरातील दौंड-सिद्धटेक रस्त्यालगतच्या उघड्यावरील कचरा डेपोचा उपद्रव भीमनगरच्या रहिवाशांना होत असून, हा कचरा डेपो हलविण्यासंदर्भात येथील नागरिकांनी तीन तास रास्तारोको करीत आंदोलन केले. ...
Ganesh Festival 2018: भोर शहरातील शिवपुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही कायम सुरू आहे. ...
अविकसित झालेला भाग स्मार्ट सिटीत घेण्याचा ७ महिने रखडलेला प्रस्ताव अभिप्रायासह अवघ्या २४ तासांत मंजूर करून तिथे बांधकाम व्यावसायिकांसाठी रस्ते तयार करण्याचा प्रकार पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीत सुरू आहे. ...
अकारण अथवा आवश्यकता नसतानाही वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नचे दुष्परिणाम ग्राफिटी... संवाद... फलक आणि पत्रकांमार्फत वाहनचालकांपर्यंत बुधवारी पोचविण्यात आले. ...