शनिवारी सकाळी ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली. ...
कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. ...
वानवडी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रिन्सीपलने महिला कॉऊन्सरलच्या मदतीने १४ वर्षीय विद्यार्थ्याला अश्लिल व्हिडीओ दाखवून त्याच्याशी अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. ...