पुणे शहर नियंत्रण कक्षातील १०० नंबर या क्रमांकावर पूर्वी दररोज २५ ते ३० हजार कॉल येत होते़. आता त्यांची संख्या एकदम १ हजार ते दीड हजारांपर्यंत कमी झाली़.का कमी झाली ही संख्या जाणून घ्या खालील बातमीतून.. ...
शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़, प्रशासन दखल घेत नाही़ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. ...
पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
नऱ्हे गावात व्यवसाय करण्यासाठी कंपनी सुरु करणाऱ्या व्यावसायिकाला कंपनीत भागीदारी दे नाही तर दरमहा १० लाख रुपये खंडणी दे, अशी मागणी करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व त्याच्या कार्यकर्त्यांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...