शासनाने ‘जीईएम, जीओव्ही’ निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने महापालिकेने इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आह ...
बालकांच्या विकासासाठी त्यांना कामाला जुंपणे हा कायद्याने गुन्हा आहे़ मात्र, पुण्यातील १३ ते १७ वयोगटातील ६४ टक्के मुलांना असा काही बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याची काहीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ...
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग अखेर बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा मार्ग बालेवाडी लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटा असा करण्यात आला होता. ...
भारतासारख्या देशात आता तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढत आहे. आयटीच्या युगात सातत्याने विविध बदल होत असून, त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी शरीरावर झाला आहे. कॉम्प्युटरवर दीर्घ काळ काम करून डोळ्यांच्या विकारांत वाढ होत असतानाचे चित्र दिसून येते. ...
संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे येत्या ७ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत पालखी मार्गांची पाहणी केली. ...
शहरात हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरती मिसाळसह तिच्या ९ साथीदारांविरोधात खडक पोलिसांनी मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. ...
प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह ८ महिन्यांच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती व त्यांच्या प्रेयसीसह चौघांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयाने दिले. ...
खडकी येथील मुख्य बाजारपेठेतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुल इमारतीची मागील अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. इमारत कोसळून किंवा काही भाग पडून मोठी दुर्घटना येथे घडू शकते. ...
म्हाळुंगे गावातील पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते बांधणी आणि गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून, म्हाळुंगे परिसर आदर्श वसाहत म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अन्न व ना ...