लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुस्तकातले प्रयाेग प्रत्यक्ष करुन पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी ; पुणे विद्यापीठाचा उपक्रम - Marathi News | students will get the chance to do science experiment; pune university initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुस्तकातले प्रयाेग प्रत्यक्ष करुन पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी ; पुणे विद्यापीठाचा उपक्रम

शाळेत शिकवले जाणारे विज्ञानातील प्रयाेग प्रत्यक्षात करुन पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कतर्फे विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयाेगांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात अाली अाहे. ...

ई-वे बिलाच्या मर्यादेत वाढ करा : राजेश शहा - Marathi News | Increase the limit of e-way billing: Rajesh Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ई-वे बिलाच्या मर्यादेत वाढ करा : राजेश शहा

जीएसटी कर लागू असलेल्या सर्व वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई-वे बिलाची सध्याची असलेली मर्यादा एक ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादन विषय जेसे थे  - Marathi News | Purandar airport land acquisition topics in not progressing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ भूसंपादन विषय जेसे थे 

शेतक-यांना भूसंपादनाच्या बदल्यात कोणत्या स्वरुपाचा मोबदला दिला जाणार यासंदर्भातील संभ्रम अजूनही कायम आहे. ...

पाणी तुंबल्यास बोर्डाला कॉल करा  - Marathi News | Call the board if the water crumbles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी तुंबल्यास बोर्डाला कॉल करा 

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावर वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. ...

पुणे जिल्ह्यातून 12 वर्षात 218 बालकामगारांची सुटका - Marathi News | 218 rescues of child labor in 12 years from Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातून 12 वर्षात 218 बालकामगारांची सुटका

बालकामगार प्रथा निर्मुलनासंबंधी स्थापन करण्यात अालेल्या कृतीदलाकडून 2006 ते मे 2018 पर्यंत घालण्यात अालेल्या 387 धाडींमधून 218 बालकामगारांची सुटका करण्यात अाली अाहे. ...

दौंड येथे आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह  - Marathi News | dead body of women was found in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड येथे आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह 

मृतदेहाजवळ रिकामे कॅन आढळून आल्याने रॉकेल किंवा पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.  ...

पुणेरी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान, संजय राऊत यांचा शरद पवार यांना टोला - Marathi News | Puneer's denial of the turban, insult to Puneer and Sanjay Raut's Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेरी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान, संजय राऊत यांचा शरद पवार यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला असल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली. ...

नाशिक-पुणे उडान सेवा पुन्हा सुरू होणार - Marathi News | Nashik-Pune flight service will start again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिक-पुणे उडान सेवा पुन्हा सुरू होणार

‘उडान’ ही सेवा डिसेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. परंतु, मार्च २०१८ मध्ये ही सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली. ...

बालमजूरी विराेधी सप्ताहातून करण्यात येणार जनजागृती - Marathi News | Public awareness will be done on child labour act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालमजूरी विराेधी सप्ताहातून करण्यात येणार जनजागृती

चाैदा वर्षाखालील मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्यासाठी बालमजूरी विराेधी सप्ताह राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये बाल व किशाेरवयीन कामगार प्रतिबंध अाणि नियमन कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ...