रक्तदानाबद्दल अद्याप नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. रक्तदान कुणी करावे, कुणी करू नये याविषयीची माहिती रक्तदात्याने घेणे जरुरीचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या युगात सर्वांनाच वेळेची कमतरता असताना रक्तदानाचे गांभीर्य टिकून आहे. ही निश्च ...
कुकडीचे अधिकारी जोपर्यंत अनधिकृत पाईप काढणार नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. गुरुवारी (दि. १४) आमरण उपोषण व उपोषणाची दखल न घेतल्यास शुक्रवारी (दि. १५) आत्मदहन करण्याचा इशारा निघोज (ता. पारनेर) व शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी परिसरातील कुकड ...
पायी वारीत वारक-यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून, या वर्षीपासून आरोग्य विभागाकडून पहिल्यांदा ‘आरोग्यदूत’ सज्ज होणार आहेत. ...
बारामती शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईवरून मुख्याधिकाºयांना त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, बांधकाम विभागाच्या सभापतींनी अरेरावी केल्याचा प्रकार बुधवारी (दि १३) दुपारी घडला. ...
भोर तालुक्यातील चार गावे धोकादायक असून, त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरच्या धोकादायक गावांना भविष्यात धोका होऊ नये, म्हणून कामासाठी सुमारे १ कोटीचा निधी मंजूर आहे; मात्र प्रशासनाच्या कारभारात पावसाळा आला, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचे का ...
केंद्राकडे पावडर निर्यातीवर २५ टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी १० टक्के अनुदानासाठी संमती दिली; मात्र आणखी अनुदान मिळविण्यासाठी पाठप ...
शाळेच्या पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. गणवेशवाटपाची प्रक्रिया अजूनही निविदा पातळीवरच असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळणार आहेत. तोपर्यंत ...
तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात रात्रीच्या वेळी विविध प्रकारच्या झाडांवर तालबद्ध पद्धतीने एखादी रोषणाई केल्याप्रमाणे लुकलुकत्या प्रकाशाच्या नाचासारखे वाटते. ...
अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने म्हातारपणी अंथरुणावरच जगण्याचा संघर्ष करण्याचे भोग त्यांच्या नशिबी आले. पण, या संघर्षाला समाजसेवाची सोनेरी किनार देत त्यांनी सत्तरीतही विवाहाच्या रेशीमगाठी जुळविण्याचा ध्यास सोडला नाही. ...
गेल्या महिन्यात खडकी येथील एका मंदिरातील पुजाऱ्याने जवळच्या घरातील अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर पिंपरी येथील खराळवाडी भागात असलेल्या एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...