लोकल आल्यानंतर दोन लहान मुलांना घेऊन घाईघाईने जाताना त्यांच्या हातून बॅग बाकड्यावर तशीच राहिली़. लोकल गेल्यावर पुढची लोकल दीड तासाने असल्याने स्टेशनवर कोणीही नव्हते़. ...
रात्री १२ नंतर ढोल-ताशा व सकाळी ६ वाजल्यानंतर डीजे, असे व्यवस्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचा मान राखला व कार्यकर्त्यांच्या हौसेचीही जाण ठेवली. ...
गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजारांहून अधिक घटना घडल्या असून, गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मोबाईल चोरीसाठी खास मालेगावहून दोन गाड्या करून आलेल्या टोळीतील ९ जणांना ताब्यात घेतले आहे़ ...