पुणे शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजी व फळ बाजारातील गाळ्यांमध्ये कामगार लोकांनी रात्रीच्या वेळी चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. ...
पाऊस सुरु असताना वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना टाळण्यासाठी अशा धोकादायक वृक्षांची माहिती व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून महापालिकेला कळवण्यात यावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. त्यासाठी ९६८९९००००२ हा क्रमांकही देण्यात आला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी असलेल्या प्रियंका जोशी (वय २९) यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. ...
शहरातील जास्तीत जास्त सोसायट्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु पाणी बचतीचे फारसे महत्त्व नसल्याने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’कडे पुणेकरांकडून दुर्लक्षच केले ज ...