काझड (ता. इंदापूर) येथील डाळिंब उत्पादक शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १४) सकाळी घडली. सतीश हरिश्चंद्र शिंदे (वय ३८, रा. शिंदेवाडी, काझड) असे या शेतक-याचे नाव आहे. ...
शहरातील काही रस्त्यांवर अस्तित्वात असलेल्या पदपथांची झालेली दुरवस्था आणि अनेक रस्ते पदपथाविनाच असल्याने बारामतीकरांवर ‘पदपथ म्हणजे काय रे भाऊ?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही पदपथांवर एक प्रकारे पादचाºयांची नाकाबंदीच करण्यात आल्याचे चित्र आहे. रस्त ...
दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. उत्पन्न, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यामध्ये महत्त्वाचे आहेत. पूर्वी ‘आॅफलाईन’ दाखल्यांची नोंदणी केली जाई. ...
पुणे शहरासह जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरिता अॅमेनिटी स्पेस (सुखसोयीयुक्त जागा) उभारण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ...
दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल ...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. ...
कार्ल्स लँडस्टायनर यांनी रक्तघटकाचा शोध लावला. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ जागतिक रक्तदान दिन जगभर साजरा केला जातो. रक्तदानाची जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे, यासाठी हा दिन साजरा होतो. ...
वाहनचालकांकडून फॅन्सी नंबरप्लेट अापल्या वाहनांना लावण्यात येते. अश्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत असून मे 2018 पर्यंत अस्या 1201 वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली अाहे. ...
निती आयोग आणि रॉकी माउंटन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ग्रँड चॅलेंज स्पर्धेत पुणे शहराची पहिल्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने शहराला चलनवलन क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ...