रेडिओच्या माध्यमातून जलसाक्षरता करण्यासाठी तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाली आहे.हाच विचार करून ‘जलसंवाद रेडिओ’ नावाचे ऍप ज्येष्ठ संशोधक दत्ता देशकर यांनी सुरु केले आहे. ...
तिचं वय अवघं एक वर्ष... ती गेल्या दोन दिवसांपासून गायब होती..रस्त्यावर मिळालेल्या भीकेत आपली उपजीविका भागवणारे तिचे कुटुंब... पण अवघ्या एक वर्ष वयातच वासनेने पिसाट झालेल्या नराधमाची ती शिकार ठरली...यातच तिने या निर्दयी जगाचा निरोप घेतला... ...
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये तब्बल ८० वर्षांनी मुलींनी प्रवेश घेण्यास परवानगी दिल्याने पहिल्यांदाच ''ती''चे पहिले पाऊल शाळेत पडल्याचे बघायला मिळाले. महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी नव्या चिमुरड्यांचे स्वागत केले. ...
राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. हे डॉक्टर आपला विरोध गांधीगिरीच्या मार्गाने दाखवत असून रक्तदान ...
अकरावी प्रवेशासाठीची यादी अखेर गुरुवारी सायंकाळी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली. यंदाच्या वर्षी अकरावीसाठी पुणे व पिंपरी- चिंचवडमधील २८५ महाविद्यालयांमधून ९६ हजार ३२० जागा उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच हजारांनी वि ...
मुस्लिम समाजाच्या उत्थानासाठी लढा उभारणारे, संघटनेच्या माध्यमातून समानतेचे, सामाजिक सुधारणेचे, धर्मनिरपेक्षतेचे बीज पेरणारे हमीद दलवाई सर्वांनाच परिचित आहेत. मात्र, त्यांच्यातील चिंतनशील लेखक, संवेदनशील माणूस असे विविधांगी पैलू तरुण पिढीला फारसे माही ...
रात्री-अपरात्री पेशंटला नातेवाईक रुग्णालयात दाखल करतात. अशा वेळी जवळ पैसे नसल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉक्टर उपचार करतात. अनेकदा रुग्ण फसवून निघून जातात. हजारो-लाखो रुपयांची जबाबदारी आपल्या नावावर घेणाऱ्या डॉक्टरविषयी समाजात गैरसमजच अधिक दिसून ...