पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे कलादालन येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने विविध क्षेत्रांत उलेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
पोटगीच्या दाव्यासाठी न्यायालयात आलेल्या पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने कौटुंबिक न्यायालयाच्या गेटवरच रॉकेल ओतून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ...
सुतारवाडी येथील उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) या संरक्षण विभागाच्या कंपनीत ज्वलनशील पदार्थाचे सॅम्पल घेत असताना त्याने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत एका कामगाराचा भाजून मृत्यू झाला तर, दुसरा कामगार जखमी झाला आहे. ...
पाच वर्षांच्या कालावधीत कार्यकारिणी सदस्यांच्या संमतीने अथवा अपरोक्ष महामंडळाचे व्यवस्थापक रविंद्र बोरगांवकर यांनी विविध खर्चांसाठी खोटी बिले सादर केली. ...
सीसीटीव्हीच्या माध्यमातून दरोड्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये सर्वत्र दिसत असल्याने नागरिक दहशतीत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ...