नियमाप्रमाणे व्हॅट भरला असतानाही तक्रारदारांच्या असेसमेंट आॅर्डरविरुद्ध अपिलामध्ये न जाण्यासाठी जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय ४८, रा़ प्रसादनगर, वडगाव शेरी) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ...
गाजावजा होत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा पुढील वर्षाचा निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला. महापालिका प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर कर ...
महानगरपालिकेने पार्किंग धोरणाचा विषय सादर केल्यानंतर शहरात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येक नागरिकाशी निगडीत हा प्रश्न असल्याने या कराची तुलना जिझीया कराशी करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसपासून ते खासगी ...
जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलेल्या ३५४ कोटी रुपयांची थकबाकी जमा करा अन्यथा पाणीपुरवठा बंद करू, या इशा-यावर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत जोरदार चर्चा झाली. याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून पाणीपुरवठा बंद होणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठ ...
पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही र्पाकिंगबाबतचे धोरण तयार केले आहे. हे धोरण लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात येणार आहे. त्यातून शहरातील वाहतूककोंडी आणि र्पाकिंगचा प्रश्न सुटणार आहे. ...
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी स्मार्ट सिटीचा पुढील निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे का ? असा प्रश्न सभेत विचारला. प्रशासनाने त्यावर गुळमुळीत उत्तर दिले. ...
महंमद शेख हे १७ मार्चला मुंबईहून दुबईला गेले होते़ . दुबईहून ते स्पाईट जेट एअरवेजच्या विमानाने बुधवारी पुण्यात आले़.त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली़. ...