विमानाने प्रवासी पुण्यात आले, तरी त्यांचे सामान मात्र पाटण्यातच ठेवण्याचा पराक्रम स्पाईसजेट कंपनीने केला आहे. विमान जड झाल्याने हे सामान पाटण्यात ठेवण्यात आल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. ...
दोन स्वतंत्र विभाग केल्यानंतरही महापालिकेच्या उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीमधील बेदिली थांबायला तयार नाही. वृक्षारोपणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित एका बैठकीतून प्राधिकरणाचे अधिकारी मध्येच उठून गेले असल्याची चर्चा महापालिकेत आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे. ...
कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पीडितेला त्याच्या खोलीवर बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास अश्लिल फोटो सर्वांना पाठविण्याची धमकी दिली. ...
माउलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून निघाल्यानंतर ११ दिवसांचा प्रवास करून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले. ...