काटवट, तवा, फुंकणी, पळी उलथने, पातेले, पिठासाठी गोधडीची पिशवी, भाकरी तयार झाल्यानंतर साठवणूक करण्यासाठी वेळूच्या बेताने विणलेली दुरडी अशा सर्वच संसाराच्या वस्तू एकत्रितपणे करण्यासाठी वाकळीची भली मोठी पिशवी असा संसाराचा गाडा अनेक वर्षांपासून शालन तोमव ...
वारी म्हणजे तीर्थयात्रा नव्हे. वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी नवस करायला किंवा नवस फेडायला जात नाहीत. तसेच काही तरी फायदा व्हावा म्हणून पंढरीची वारी करत नाहीत. तर सासरी गेलेली लेक आपल्या माहेरी जाते, त्याच भावनेतून पंढरपूरच्या विठूमाऊलीला भेटण्यासाठी ...
येरवडा कारागृहातील दोघा गुन्हेगारांना उपचारासाठी येरवडा येथील मनोरुग्णालयात ठेवले असताना तेथील कर्मचा-यांना मारहाण करुन पळून गेलेल्यांना खडकी पोलिसांनी भोर येथून अटक केली आहे. ...
संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त मध्य रेल्वेकडुन यवत, केडगाव व पाटस रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना एक मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...