पहिल्या टप्प्यामध्ये २१ मार्चपासून बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात एकूण देशभरातील २६ गाड्यांमध्ये १०० पीओएस मशिन देण्याची योजना आहे. ...
स्वमालकीच्या जमिनी असूनही काहीच करता येत नसून साधे झाडही लावण्यास सक्त मनाई आहे. ९०० मीटरचे प्रतिबंध कमी करण्याची मागणी हे शेतकरी अनेक वर्षे करत आहे. ...
चाकण येथील विद्यानिकेतन शाळेतील 5 वर्षाच्या विद्यार्थी अपहरण प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पुणे एलसीबीच्या पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. ...