मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कामशेत मधील रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला असलेल्या इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ हमाली काम करणाऱ्या संतोष पाटील (रा. पिंपरी रेल्वे स्टेशन ) याचा मृतदेह आढळून आला. ...
'पाच दशकांहून अधिक काळ नाटक, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला यांच्या अभ्यासात रमलेल्या भवाळकर यांनी लोकसंस्कृती तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले ...
संभाजी (मनाेहर) भिडे यांच्या सन्मानार्थ उद्या बुधवार दि. 28 मार्च राेजी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा माेर्चा काढण्यात येणार अाहे. या माेर्चाला पाेलीसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांना ...
पुणे अाणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत वाढत असून गेल्या दाेन महिन्यात पुण्यात दाेन हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे. ...
सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लिमिटेड टर्मिनल गेट क्रमांक एक समोर आले.त्यावेळी एका अज्ञात वाहन भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. ...
लॉ फार्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि त्याहून ७० टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केले़. ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसा नाही, अशा २ हजार गरजूंच्या बाजूने दीपांनी खटले लढविले़. ...
इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. ...
धकाधकीच्या अायुष्यातून थाेडावेळ रिलॅक्स हाेण्यासाठी, तसेच ताण-तणावातून मुक्तता मिळविण्यासाठी पुण्यात देशातील पहिलाच हेल्थ बार अर्थात अाॅक्सिजन बार सुरु करण्यात अाला अाहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांना याचा फायदा हाेत अाहे. ...