पाटबंधारे खात्याच्या या धोरणामुळे पुण्यावर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करत कालवा समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यावर टीकेची झोड उठवली. ...
शहरातील नामांकित महिला डॉक्टराला मिटिंगमध्ये धक्काबुक्की करुन बदनामी करण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या देशातील नामांकित डॉक्टरांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़. ...
घरातील सर्व खर्चाचा हिशोब एक्सेल सीटमध्ये भरायचा. काही काम असल्यास मेल करायचा असा नित्यनियमच त्याने आखूण दिला होता. त्यात जर काही चूक झाली तर पतीचा मार खावा लागत. ...
जुन्या पुणे-नासिक महामार्गावरील मुटकेवाडी ते मार्केडयार्डजवळील अष्टविनायक नगरी या अंदाजे दोन किलोमीटर अंतरासाठी शासनाने ३ कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर केले आहेत. ...
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने डिजिटल फिल्म प्रॉडक्शनचा प्राथमिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
विमाननगर येथील बीअारटी मार्गात चालत्या बसने अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बसला लागलेल्या अागीत बसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. ...