शिधापत्रिकेत आॅनलाइन पद्धतीने आधार कार्ड जोडणीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण हे कामकाज ९० टक्क्यांवर गेले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक महादेव भोसले यांनी दिली. ...
निधीअभावी रखडलेली बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. ...
येथील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाने आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याच्या डोहात बुडणा-या एका ७ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले. ...
कीटकनाशकांची विनापरवाना वाहतूक व साठवणूक करणे. बनावट लेबल लावून मुदतबाह्य झालेली कीटकनाशके विक्रीकरिता साठवलेली आढळून आल्याने व सदर कीटकनाशके प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर अप्रमाणित म्हणून अहवाल आल्यानंतर मुलूंड (मुंबई) येथील कीटकनाशक उत्पादन करणाऱ्य ...
कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घे ...
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सर्वाधिक अडथळा असतो तो चलनविनियमाचा़ हत्यारे खरेदी, अनैतिक मानवी व्यापार, ड्रग्ज यांच्या तस्करीत वस्तू पुरविल्यानंतर त्याचे पैसे पूर्वी हवालामार्फत दिले जात असत़ त्यात समोरच्या पार्ट ...
चाकण शहर व परिसरामध्ये महिला अत्याचार व विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसूल करणाऱ्या तथाकथित समाजसेविका संगीता वानखेडे (रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) हिला दि. ५ रोजी चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी द ...
पुण्यात विविध साहित्य चळवळीची केंद्रे सक्रिय आहेत. मध्यमवर्गीय, प्रस्थापित, विस्थापित, विद्रोही अशा विविध साहित्य चळवळींचे समर्थन करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुण्यात एकीकडे कीर्तन परंपरा, तर दुसरीकडे लावणी परंपराही रुजली आहे. ...
आभासी चलन बिटकॉइनसाठी देशातील सुमारे ८ हजार जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज यांना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे, ...