निरवांगी व खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, असे चित्र पाहणीत दिसून येत आहे. ...
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची घोषणा केली आहे. ...
खास दिवाळीनिमित्त येरवडा कारागृह कारखाना विक्री केंद्रामध्ये कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे. ...
येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन कारागृह प्रशासनाकडून भरविण्यात अाले असून या प्रदर्शनात दिवाळी निमित्त खास वस्तू तयार करण्यात अाल्या अाहेत. ...