महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरामध्ये तब्बल २८ हजार २४९ पथारी व्यावसायिक असून, यापैकी सुमारे १६ हजार १७४ पथारी व्यावसायिक नोंदणीकृत आहेत. ...
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणात नवीन पुरावे मिळत नसल्याचे सांगत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांचे न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. ...
चेन्नई सुपरकिंग्जचे (सीएसके) सामने पुण्याला हलविल्यानंतरही सीएसकेवरील पाणी संकट कायम राहिले आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियला पवना धरणातून पाणी सोडण्यास उच्च न्यायालयाने पुढील आदेश देईपर्यंत स्थगिती दिली. ...