विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई व ...
महापालिकेचा एक विभाग असलेल्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने आली़ नवनवीन साधने मिळाली़ एका नवीन छोट्या केंद्राची भरही पडली असली तरी मनुष्यबळाचा तुटवडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. ...
ग्राहकांना सदनिका देण्याची घोषणा करून पैसे गोळा केल्यानंतर प्रकल्पच गुंडाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने व्याजासह नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. ...
शतकोत्तर सातवा वर्धापन दिन साजरा करत असलेल्या पुणे मराठी ग्रंथालयाने आधुनिकतेची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन लाख पुस्तकांचा ठेवा असलेल्या ग्रंथालयाने ई-बुक लायब्ररीच्या दिशेने पावले वळवली आहेत. ...
दिवाळीची पुण्यातील ओळख म्हणजे गल्लीबोळांमधील घराघरांसमोर साकारणारे दगडमातीचे किल्ले! मुलांच्या या छंदाचे रूपांतर आता मोठ्यांच्याही आवडीत झाले असून, त्यामुळेच सोसायट्यांमध्ये समूहाने आता खऱ्याख-या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारू लागल्या आहेत. ...
मूळ जमीनमालकाने हमालांसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर अलीकडच्या काळात पोलिसांनी आतिक्रमण केले आहे. बुधवार चौकातील (फरासखाना) मजूर अड्डा मजुरांसाठी हक्काचे ठिकाण आहे. ...